Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी विचारले, “हे काय आहे?” तो म्हणाला, “ही चालली आहे ती एक एफा1 आहे.” आणखी त्याने म्हटले की, “ही सर्व देशभर त्यांचे प्रतिरूप आहे.”2

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी विचारले, “ते काय आहे?” तो म्हणाला, “ती एक मापन-टोपली आहे. हे त्यांच्या संपूर्ण देशाच्या पापाचे रूपक आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मी विचारले, “ते काय आहे?” “त्याने उत्तर दिले, ती एक टोपली आहे.” तो पुढे बोलला, “ती संपूर्ण देशातील लोकांची पातके आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 5:6
8 Iomraidhean Croise  

तुमच्याजवळ खरी तागडी, खरी वजने, खरा एफा2 व खरा हिन2 असावा; ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे;


जे तुम्ही गरजूंना गिळण्यासाठी आ पसरता व देशातील गरिबांना नष्ट करण्यास पाहता ते तुम्ही हे ऐका :


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


म्हणजे आम्ही रुपे देऊन दीनांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरिबांना विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू.”


अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे काय? दोषास्पद असे उणे माप त्याच्या घरात असते काय?


त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”


मी आणखी पाहिले तेव्हा शिशाचे वाटोळे झाकण काढले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan