जखर्या 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उडता पट दिसतो, त्याची लांबी वीस हात व रुंदी दहा हात आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उडता पट दिसत आहे, त्याची लांबी वीस हात व रूंदी दहा हात आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद असावी.” Faic an caibideil |