Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहकडून मला एक वचन मिळाले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 4:8
3 Iomraidhean Croise  

हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”


“जरूब्बाबेलच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील.


“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan