जखर्या 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्याच्याजवळ कटोर्याच्या उजव्या व डाव्या बाजूंना दोन जैतुनाची झाडे आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 या कटोर्याच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे मला दिसतात.” Faic an caibideil |