जखर्या 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग मी त्याला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूंना ही दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग मी (जखऱ्या) त्यास म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग मी त्या दूताला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक अशी दोन जैतुनाची झाडे का आहेत?” Faic an caibideil |