जखर्या 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करतात तसे त्याने मला जागे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने एखाद्या मनुष्यास झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग जो याहवेहचा स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, तो परत आला व त्याने मला जागे केले, जणू काय मी झोपेतच होतो. Faic an caibideil |