जखर्या 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात, प्रत्येक पुरुष आपल्या शेजाऱ्याला आपल्या अंजिराच्या झाडाखाली व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.” Faic an caibideil |