जखर्या 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अगे सीयोने, बाबेलकन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “चल सीयोने! जी तू बाबेल कन्येत राहते!” Faic an caibideil |