जखर्या 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मिसरास व मंडपांचा सण पाळण्यास वर चढून जाणार्या सर्व राष्ट्रांना हीच शिक्षा होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ही शिक्षा मंडपाच्या सणाला न आल्याबद्दल मिसराला व इतर प्रत्येक राष्ट्रांना असेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल. Faic an caibideil |