जखर्या 14:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तसेच ह्या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ही मरी शत्रू सैन्याच्या छावणीत पसरेल व त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर आणि गाढवांवर व प्रत्येक जनावरावर ही मरी येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 अशीच मरी घोडे, खेचरे, उंट, गाढवे यावर आणि शत्रूच्या ठाण्यातील इतर सर्व प्राण्यांवर पसरेल. Faic an caibideil |