जखर्या 14:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्या दिवशी असे होईल की, परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजार्याचा हात धरतील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजार्याच्या हाताशी प्रतिकार करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा परमेश्वराकडून खरोखरच लोकांची त्रेधा उडेल; प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेहकडून आलेल्या भयंकर भीतीने त्यांना धडकी भरेल. त्यांची त्रेधा उडून ते एकमेकांवर हल्ला करतील. Faic an caibideil |