जखर्या 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “पाहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकंडवणार्या कटोर्यासारखे करतो; यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “पाहा! मी यरूशलेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरूशलेमेला वेढतील तेव्हा यहूदाचेही तसेच होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल. Faic an caibideil |