Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 12:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 उरलेल्या सर्व घराण्यांतले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि इतर सर्व कुळांतले लोक व त्यांच्या स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आणि राहिलेले सर्व गोत्र व त्यांच्या पत्नी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 12:14
4 Iomraidhean Croise  

तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील.


त्यांतले काही निभावतील ते निभावतील, पण ते सगळे खोर्‍यातल्या पारव्यांप्रमाणे डोंगरावर आपल्या अधर्मामुळे घुमत राहतील.


इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;


पाप व अशुद्धता दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमनिवाशांसाठी एक झरा फुटेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan