Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 लेवी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व स्त्रिया वेगवेगळा शोक करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 लेवी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, शिमी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 12:13
16 Iomraidhean Croise  

दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला.


पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत.


आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र;


गेर्षोन्यातले लादान व शिमी;


पदायाचे पुत्र : जरूब्बाबेल व शिमी; जरूब्बाबेलचे पुत्र : मशुल्लाम व हनन्या; त्यांची बहीण शलोमीथ;


शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावांना फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.


हेमान वंशातले यइएल व शिमी; यदूथूनाच्या वंशातले शमाया व उज्जीएल.


देश आक्रंदन करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे आक्रंदन करील; इकडे दाविदाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे नाथानाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;


उरलेल्या सर्व घराण्यांतले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करतील.


गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही : लिब्नी व शिमी.


कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.


गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली; ही गेर्षोनी कुळे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan