जखर्या 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वर माझा देव म्हणतो, “वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चार. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तर परमेश्वर माझा देव, म्हणतो, “ठार मारण्यासाठी नेमलेल्या मेढरांची काळजी घे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग माझे परमेश्वर याहवेह असे म्हणाले: “कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा मेंढपाळ हो. Faic an caibideil |
कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”