जखर्या 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे देवदारू, हायहाय कर; कारण गंधसरू पडला आहे, वृक्षराज नष्ट झाले आहेत, बाशानाच्या ओक वृक्षांनो, हायहाय करा, कारण निबिड वन जमीनदोस्त झाले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 गंधसरू उन्मळून पडला आहे म्हणून हे देवदार वृक्षांनो आक्रोश करा. जे श्रेष्ठ होते ते नाश झाले आहे! बाशानाच्या ओक वृक्षांनो, विलाप करा कारण घनदाट अरण्य भूसपाट झाले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अहो सनोवरच्या वृक्षांनो, गंधसरूच्या सर्व नष्ट झालेल्या वृक्षांसाठी आकांत करा; डौलदार वृक्ष उद्ध्वस्त झाले आहेत! बाशानातील एलावृक्षांनो, आकांत करा; घनदाट वने तोडून टाकली जात आहेत! Faic an caibideil |