जखर्या 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कळपास सोडून देणार्या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो! त्याच्या बाहूवर व त्याचा उजव्या डोळ्यावर तलवार चालेल; त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मेंढरांना टाकून जाणाऱ्या निरुपयोगी मेंढपाळाचा धिक्कार असो! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवार येवो. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होवो आणि तो उजव्या डोळ्याने अंध होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “धिक्कार असो अशा कुचकामी मेंढपाळाला, जो कळपाला सोडून पळून जातो! तलवार त्याचा हात कापून व उजवा डोळा फोडून टाको! त्याचा हात पूर्णपणे निकामी होवो, आणि त्याचा उजवा डोळा पूर्णपणे अंध होवो!” Faic an caibideil |