जखर्या 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले. Faic an caibideil |