तीता 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझ्याबरोबरचे सर्व जण तुला सलाम सांगतात. आमच्यावर प्रेम करणार्या सर्व विश्वासणार्यांना सलाम सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्याबरोबरचे सगळे तुला नमस्कार सांगतात. जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा नमस्कार सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 माझ्याबरोबर असलेले सर्व जण तुला शुभेच्छा कळवतात. आपल्या श्रद्धावंत स्नेह्यांना आमच्या शुभेच्छा कळव. तुम्हां सर्वांवर देवाची कृपा असो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझ्याबरोबर असलेला प्रत्येकजण तुला अभिवादन पाठवितो. जे विश्वासात आमच्यावर प्रेम करतात त्यांना सलाम सांगा. तुम्हा सर्वांवर कृपा असो. Faic an caibideil |