तीता 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात; सुशिक्षण देणार्या असाव्यात; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तसेच वयस्क स्त्रियांनी चालचलणुकीत पवित्र स्त्रियांना शोभेल असे जगावे. त्या चहाडखोर व मद्यपानासक्त नसाव्यात; शिक्षण देणाऱ्या असाव्यात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या; Faic an caibideil |