तीता 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून, Faic an caibideil |