गीतरत्न 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही; नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही. एखाद्याने आपल्या घरातील संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय. Faic an caibideil |