Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. विघ्न आणू नका, तो राहील तितका वेळ राहू द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यरुशलेमच्या कन्यांनो, मी तुम्हाला शपथ घालते: इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:4
3 Iomraidhean Croise  

यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे.


यरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका; तो राहील तितका वेळ राहू द्या.


यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका. तो राहील तितका वेळ राहू द्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan