Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 अगे बागांत राहणारे, तुझ्या सख्या तुझे शब्द ऐकण्यास आतुर झाल्या आहेत; मलाही ते ऐकव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस. त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. मलाही तो ऐकू दे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 बागेत राहणार्‍या माझ्या प्रिये, तुझ्या सख्या तुझ्या सेवेत हजर असतात, मला तुझा स्वर ऐकू दे!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:13
19 Iomraidhean Croise  

तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील, तिच्यामागून चालणार्‍या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


माझ्या प्राणसख्या, मला सांग : तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?


हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो.


खोर्‍यांतील हिरवीगार झाडेझुडपे पाहावी, द्राक्षलता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते.


माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.


माझाही एक द्राक्षीचा मळा आहे; त्यावर माझी मालकी आहे; हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणार्‍यांचे.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल.


तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.


तो म्हणाला, “जा.” आणि त्याने तिला दोन महिन्यांसाठी पाठवून दिले. मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करत राहिली.


तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस तीस लोक आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan