गीतरत्न 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझ्या प्रिये, तू किती सुंदर आणि प्रसन्न करणारी आहेस, तू अत्यंत मनमोहक आहेस! Faic an caibideil |