गीतरत्न 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझा कंठ हस्तदंती मनोर्यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दिमिष्काकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हस्तिदंती मनोर्यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे. Faic an caibideil |