गीतरत्न 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू माझ्यावरून आपले डोळे काढ; त्यांनी मला घाबरे केले आहे; तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत. Faic an caibideil |