Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी आपल्या वल्लभाची आहे, व माझा वल्लभ माझा आहे; तो आपला कळप भुईकमळांमध्ये चारतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे. तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे; कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 6:3
7 Iomraidhean Croise  

मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.


माझ्या प्राणसख्या, मला सांग : तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?


माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे.


भुईकमळांमध्ये चरणार्‍या हरिणींच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे कुचद्वय आहे.


मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे.


कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan