गीतरत्न 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? तू आम्हांला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 (त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, हे परमसुंदरी? तुझ्या प्रियकरामध्ये इतरांहून अधिक असे काय आहे, की तू आम्हाला शपथ देऊन ही कामगिरी सोपवावीस? Faic an caibideil |