गीतरत्न 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 माझ्या प्रियकरासाठी दार उघडण्यास मी उठले, आणि दाराच्या कडीवर आणि माझ्या हातांतून गंधरसाचे अत्तर पाझरले, माझ्या बोटांतून गंधरस स्त्रवला. Faic an caibideil |