गीतरत्न 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याचे डोळे ओढ्याच्या काठांवरील होल्यांसारखे आहेत; ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, दुधात धुतलेल्या कबुतरासारखे आहेत, कोदंणात जडलेल्या मोलवान खड्यासारखे आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ओढ्याच्या काठावर असलेल्या, कबुतरांप्रमाणे त्याचे डोळे आहेत, जसे ते दुधात धुतलेले, रत्नजडित केल्यासारखे आहेत. Faic an caibideil |