गीतरत्न 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधलेल्या बुरुजासारखी आहे, त्यावर सहस्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे. ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुझी मान दावीदाने बांधलेल्या बुरुजाप्रमाणे आहे, जो शिलाकृतीने बांधला आहे; ज्यावर योद्धांच्या एक हजार ढाली लटकलेल्या आहेत. Faic an caibideil |