गीतरत्न 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्या भगिनी, माझ्या वधू, तुझे प्रेम किती हर्षित करणारे आहे! तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा कितीतरी उत्तम आहे, इतर सुगंधी द्रव्यांपेक्षा तुझ्या अत्तराचा सुगंध अधिक मनमोहक आहे. Faic an caibideil |