गीतरत्न 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून व गल्ल्यांतून करावा; मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही. Faic an caibideil |