गीतरत्न 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली; मी त्याला चोहीकडे पाहिले; पण तो मला आढळला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 (ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 रात्रभर माझ्या अंथरुणावर मी त्याला शोधत होते ज्याच्यावर माझे हृदय प्रेम करते; मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही. Faic an caibideil |