Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 (पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प, तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 खरेच, काट्यांमध्ये कमळ तशी इतर तरुणींमध्ये माझी प्रिया आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 2:2
7 Iomraidhean Croise  

मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे; मी खोर्‍यातले भुईकमळ आहे.


वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan