गीतरत्न 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 (ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फीर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दिवस संपेपर्यंत आणि सावली जाईपर्यंत, खडतर पर्वतावरच्या हरिणांसारखा किंवा लहान वत्सासारखा हे प्रियतमा, माझ्याकडे परत ये. Faic an caibideil |