गीतरत्न 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणार्या खोकडांना, त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 (ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे. कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कोल्हे व लहान खोकडे, जे द्राक्षमळ्यांची नासधूस करतात त्यांना आमच्यासाठी पकडा, कारण आमच्या द्राक्षमळ्यात आता बहर आला आहे. Faic an caibideil |