गीतरत्न 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आमच्या घराच्या तुळया गंधसरूच्या आहेत; आमची तक्तपोशी सुरूची आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत. आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आमच्या घराच्या तुळया केदारच्या; व छपर देवदारूच्या लाकडाचे आहे. Faic an caibideil |