गीतरत्न 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 माझा वल्लभ मला एन-गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 माझा प्रियकर एन-गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 माझा प्रिय माझ्यासाठी जणू एन-गेदीच्या द्राक्षमळ्यात असलेल्या मेंदीच्या फुलांचा गुच्छच आहे. Faic an caibideil |