गीतरत्न 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 राजा त्याच्या मेजाजवळ असता, माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता. Faic an caibideil |