Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सगळे मी करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ती म्हणाली, “तुम्ही सांगता ते सर्व मी करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 रूथने उत्तर दिले, “तुम्ही जे काही सांगता ते मी करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 3:5
4 Iomraidhean Croise  

मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.


मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक1 आहे.


तो कोठे निजतो हे पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजून जा; मग काय करायचे ते तोच तुला सांगेल.”


तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan