Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ती म्हणाली, “मुली, ह्या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो ते समजेपर्यंत तू स्वस्थ राहा; कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहायचा नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ती म्हणाली, “मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय शांत राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा नाओमी म्हणाली, “माझ्या मुली, काय घडते हे समजेपर्यंत वाट पाहा, कारण तो मनुष्य या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत स्वस्थ राहणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 3:18
5 Iomraidhean Croise  

ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


तिने सांगितले की, “सहा मापे सातू त्याने मला दिले; तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हातांनी जाऊ नकोस.”


इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan