रूथ 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो तिला म्हणाला, “तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर.” तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मापून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले; मग ती गावात गेली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तो तिला म्हणाला, “तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर.” तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मोजून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले. मग तो गावात गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तो असेही म्हणाला, “तू घातलेली ओढणी माझ्याकडे आण आणि ती उघडून धरून ठेव.” जेव्हा तिने तसे केले तेव्हा त्याने सहा मापे भरून जव त्यावर ओतले आणि ते गाठोडे बांधून तिच्या खांद्यावर दिले. नंतर तो परत नगराकडे निघून गेला. Faic an caibideil |