Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परमेश्वर करो आणि तुम्हांला पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या गळा काढून रडू लागल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” नंतर तिने त्यांची चुंबने घेतली आणि त्या मोठ्याने रडू लागल्या

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 1:9
8 Iomraidhean Croise  

त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे;


मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला.


तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाहीस; हा सर्व तू मूर्खपणा केलास.


आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले.


तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.


त्या तिला म्हणू लागल्या, “नाही, नाही; आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.”


नामी आपल्या सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा; तुम्ही जशी माझ्या मृतांवर व माझ्यावर माया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो.


तिची सासू नामी तिला म्हणाली, “तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहायला नको काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan