Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




रूथ 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले; परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पिडले आहे तर मला नामी का म्हणता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खित केले आहे तर तुम्ही मला नामी का म्हणता?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मी भरलेली गेले होते, परंतु याहवेहने मला रिकामे परत आणले आहे. मला नाओमी असे का म्हणता? याहवेहने मला दुःख दिले आहे; सर्वसमर्थांनी माझ्यावर हे दुर्भाग्य आणले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




रूथ 1:21
8 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”


तू माझ्याविरुद्ध आपले नवेनवे साक्षीदार आणणार; तू माझ्यावरचा आपला क्रोध वृद्धिंगत करणार; तू माझ्यावर सैन्यामागून सैन्य पाठवणार.


तू माझ्या नावावर कठीण शिक्षा लिहितोस, माझ्या तारुण्यातील पातकांचे फळ मला भोगायला लावतोस.


तू मला पकडले आहे, हीच माझ्याविरुद्ध साक्ष आहे; माझा रोडपणा माझ्यासमोर माझ्याविरुद्ध साक्षी असा उठला आहे.


कारण देवाने माझ्या आयुष्याची दोरी ढिली करून मला दु:ख दिले आहे; म्हणून ते माझ्यासमोर आपल्या तोंडाचा लगाम झुगारून देतात.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्‍यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan