रूथ 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 माझ्या मुलींनो, माघारी जा; मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही; मी म्हटले की मला पती मिळायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्या मुलींनो माघारी जा; मी आता म्हातारी झाले आहे, पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 माझ्या मुलींनो, तुमच्या घरी परत जा; मी इतकी वृद्ध झाले आहे की मी दुसरा पती करू शकत नाही. समजा, मी तसा विचार केला तरी माझ्यासाठी आशा होती—जरी आज रात्री माझा नवरा असता आणि नंतर मी पुत्रांना जन्म दिला असता— Faic an caibideil |