रोमकरांस 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय? Faic an caibideil |