रोमकरांस 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझे अंतःकरण मोठ्या दुःखाने व अविरत पीडेने भरून गेले आहे. Faic an caibideil |