रोमकरांस 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 दैहिक गोष्टींचा ध्यास घेणे हे मरण आहे. परंतु पवित्र आत्म्याचा ध्यास घेणे हे जीवन व शांती आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते, Faic an caibideil |